yuva MAharashtra वांगी गावातील अंगणवाड्यांची दयनीय अवस्था

वांगी गावातील अंगणवाड्यांची दयनीय अवस्था

Admin
By -
0

 

वांगी :

वांगी गावातील अंगणवाडी क्रमांक 51 आणि 43 या दोन्ही अंगणवाड्यांच्या इमारती पूर्णपणे मोडकळीस आल्या आहेत. गेली तीन वर्षे या अंगणवाड्या भाड्याच्या जागेवर चालवल्या जात आहेत.

 मर्यादित जागेमुळे लहान मुलांच्या शिक्षणावर आणि आरोग्यावर परिणाम होत आहे, तसेच सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

 अशा आशयाचे निवेदन कडेगांव तालुका मनसे कडून महिला व बालविकास अधिकारी, सांगली यांना देणेत आले.

तसेच नवीन अंगणवाडी इमारतीसंदर्भात तातडीने आवश्यक कारवाई करण्याची विनंती केली आहे.

वांगी गावातील बालकांचे उज्ज्वल भवितव्य सुरक्षित करण्यासाठी प्रशासनाने त्वरित लक्ष देणे गरजेचे आहे.





Post a Comment

0Comments

Post a Comment (0)