वांगी गावातील एसटी स्टँडच्या नूतनीकरणाचे उद्घाटन आज मोठ्या उत्साहात पार पडले. या उद्घाटन सोहळ्यास स्थानिक नेते आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
गावातील प्रवाशांना चांगल्या सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी एसटी स्टँडचे नूतनीकरण करण्यात आले आहे. या नवीन रूपातील बसस्थानकामुळे प्रवाशांना सुरक्षित आणि सोयीस्कर वाहतूक सुविधा मिळणार आहे.
उद्घाटन प्रसंगी वांगी गावच्या सरपंच वंदना सूर्यवंशी, उपसरपंच, माजी सरपंच विजय होनमाने ,मनसेचे तालुका अध्यक्ष विशाल शिंदे, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष मोकळे सर, ऍड.अमोल मोहिते
रामचंद्र शिंदे,विक्रम औंधे, मनसे वांगी विभाग अध्यक्ष अजय शिंदे,संदीप मोहिते,बुवाजी देशमुख ,विजयसिह कदम,उपसरपंच प्राजक्ता कदम,मनसे तालुका उपाध्यक्ष सतीश येताळ ,आम आदमी पार्टी चे चिमाजी शिंदे तसेच मनसे चे सर्व पदाधिकारी,ग्रामपंचायतीतील सर्व सदस्य उपस्थित होते.

Post a Comment
0Comments