yuva MAharashtra सौ. रत्नाबाई मोहिते यांचे निधन

सौ. रत्नाबाई मोहिते यांचे निधन

Admin
By -
0

 

निधन वार्ता : 


वांगी ( ता . कडेगाव ) येथील सौ . रत्‍नाबाई शामराव मोहिते (वय ८० वर्षे ) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले .

त्या वांगी येथील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शामराव मोहिते यांच्या पत्नी होत .

त्यांच्या पश्चात दोन मुले , तीन मुली ,  सुना , नातवंडे असा परिवार आहे .

रक्षा विसर्जन रविवार दिनांक २६  रोजी वांगी येथे होणार आहे.

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)