![]() |
| लोकमत पत्रकार मोहन मोहिते पुरस्कार स्वीकारताना |
वांगी ( ता . कडेगांव ) येथील लोकमतचे पत्रकार मोहन मोहिते यांना केंद्रीय पत्रकार संघाच्या वतीने सांगली येथे आदर्श पत्रकार सोहळ्यात आदर्श पत्रकार पुरस्कार आमदार सत्यजीत देशमुख याच्यां हस्ते प्रधान करण्यात आला .
पुरस्कार वितरण सोहळा रोटरि क्लब सांगली येथील कार्यालयात संपन्न झाला. यावेळी महानगरपालिकेचे उपआयुक्त वैभव साबळे, डॉ . हेमंत मोरे , टिळक सांगली आकाशवाणी कार्यालयाचे प्रमुख श्रीनिवास जंरडीकर , अमरसिंह देशमुख हे प्रमुख उपस्थित होते .
मोहन मोहिते हे पत्रकार क्षेत्रात गेल्या २५ वर्षे पासुन काम करीत आहेत . त्यानी ग्रामीण भागातील सामाजीक , राजकीय , सांस्कृतिक व क्रीडा या क्षेत्रावर सतत लिखान करीत असतात. त्याना अक्कलकोट भूषण ,पन्हाळा गौरव आदी पुरस्कार प्राप्त झाले आहेत .
त्यांनी कडेगाव तालुका पत्रकार संघटनेचे अध्यक्ष म्हणूनही काम पाहिले आहे ,
यावेळी संपतराव जाधव , संतोष कुंभार , कृष्ण पवार,
जयकुमार मोहिते , पिंटू चव्हाण , राकेश कांबळे यांच्याच पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते .

Post a Comment
0Comments