yuva MAharashtra ABSnews24 आजपासून आपल्या सेवेत

ABSnews24 आजपासून आपल्या सेवेत

Admin
By -
0

 


नमस्कार, "मी अल्ताप शिकलगार" प्रथम मी आपल्या सर्वांचे आभार मानतो, मी दैनिक प्रतिध्वनी ला पत्रकार म्हणून काम करत असताना आपण सर्वांनी भरभरून प्रेम दिले त्यानंतर काही कारणास्तव मी पत्रकार म्हणून काम करणे बंद केले तरीही आपण सर्वांनी जो मानसन्मान प्रेम दिले त्यामुळे पुन्हा मी आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने माझे स्वतःचे absbews24 या नावाने वेब पोर्टल सुरु करत आहे.

सदर वेब पोर्टल मध्ये सर्व प्रकारच्या जाहिराती अत्यंत माफक दरात प्रसिद्ध केल्या जातील.

आपल्या सर्वांचे पुन्हा आभार मानतो आणि ABSnews24 ला देखील असाच प्रतिसाद मिळेल अशी आशा बाळगतो धन्यवाद 🙏🙏

अल्ताप शिकलगार 

संपादक : ABSnews24

मो. नं - 7498013102

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)